बोपाबोडी येथील वन जमिनीच्या मोजणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध. श्रीरामनगर पुनर्वसनासाठी जमीन देण्याच्या मुद्द्यावर तणाव; अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले.