गोंदिया येथे २० मार्च रोजी ‘महाराजस्व अभियान’, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महा राजस्व अभियानांतर्गत १० हजार नागरिकांना लाभ देणे हे आमचे उद्दिष्ट – आमदार विनोद अग्रवाल येणाऱ्या काळात गोंदिया शहरातील आणखी १० हजार नागरिकांना पट्टे वितरित करण्यात येणार