नवीन नवेगाव – नागझिरा (वन्यजीव )बफर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):——————————————————
जिल्ह्यातील सडकअर्जुनी येथे नवीन वनपरिक्षेत्र कार्यालय वन्यजीव बफर क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन, नवेगाव नागझिरा क्षेत्रसंचालक पियुशा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी गोंदियाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग,नवेगाव नागझिरा राखीव प्रकल्प चे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे , वन्यजीव विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी तुषार ढमढरे , नागझिराचे सहाय्यक वनसंरक्षक विपिन लांडगे, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, डोंगरगाव च्या वनपरिक्षेत्र अधिकारी छबुकांता भडांगे, गोरेगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आयुशा लांबट, नवेगाव बांधच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके, बोंडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, दक्षिण देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजू बेहरे , झासीनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज गडवे, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी ,देवरी ,नवेगाव, झाशीनगर ह्या पाच ठिकाणी नवीन वन्यजीव बफर क्षेत्र वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन ता. 1 एप्रिल ला सकाळी 11 वाजता कोहमारा वन वसाहत परिसरात करण्यात आला. कोहमारा येथे नवीन वनपरिक्षेत्र कार्यालय वन्यजीव बफर क्षेत्राच्या फलकाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आला,
यावेळी क्षेत्र संचालक पियुषा जगताप यांनी वन अधिकारी , कर्मचाऱ्यांना वन्यजीव बफर क्षेत्राविषयी माहिती दिली .

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल