वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा संकुलात वनमहोत्सव सप्ताह

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):—————

येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातर्फे वृक्ष लागवड महाअभियानाचे आयोजन करून वनमहोत्सव”एक पेड मा के नाम”व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. ६ जुलै रोजी येथील क्रीडा संकुलात वृक्ष लागवड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व सर्व कर्मचारी तर्फे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सर्वांना एक झाड, हरित पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन करण्यात आले झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प घेऊन वन महोत्सव विशेष प्रसंगी विविध प्रजातीचे वृक्ष सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक १ ते ७ जुलै लागवड करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार बडोले माजी मंत्री तथा आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, प्रमुख अतिथी म्हणून लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया, दुग्गीपार पोलीस स्टेशन चे ठाणेदार गणेश वनारे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मूनिश्वर, अरविंद मेंढे,चंद्रमुनी बनसोड, मुन्ना ठाकुर, शाहिद पटेल व सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रपाल,वनरक्षक, वनमजूर व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल