पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम उत्साहात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):————

मराठी पत्रकारितेचेजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधून तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी 6 जानेवारी दुपारी 12 वाजता येथील बस स्थानक परिसरात वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला…
यावेळी नगराध्यक्ष तेजराम मडावी उपाध्यक्ष वंदना डोंगरवार,तहसीलदार आनंद जाधव,ठाणेदार गणेश वनारे,महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी राजू बस्तावडे, वनपरिक्षेत्रअधिकारी मिथुन तरोने,खंड विकास अधिकारी आदित्य ठाकरे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत तुरकर,जिल्हा परिषद ज्यू.कॉलेज चे नागदेवे सर,नेमिचंद गिरेपुंजे सर,आगाशे सर,पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,उपाध्यक्ष ओमप्रकाश टेंभुर्नी,शिवकुमार तिवारी,राजू फुले,निखिल मुनीश्वर,अरविंद मेंढे,लालसिंग चंदेल,सुखदेव कोरे तसेच तालुक्यातील अधिकारी,कर्मचारी,पत्रकार,विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते… यावेळी सर्वांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें