असंवीरा क्लिनिक शुभारंभाच्या निमित्ताने मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिर शस्त्रक्रिया चष्मे वाटप व रोग निदान शिबिर 19 फेब्रुवारी गुरुवारला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर):—————

येथील मुख्य बस स्थानक शिव मंदिर समोर असंवीरा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, क्लिनिकचे शुभारंभ प्रसंगी महात्मा आय बँक आय हॉस्पिटल नागपूर व गोंदिया जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्र तपासणी शस्त्रक्रिया चष्मे वाटप रोग निदान शिबिराचे व क्लिनिकचे उद्घाटन दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता डॉ.रोशन देशमुख यांच्या हस्ते डॉ. अरविंद डोंगरवार नागपूर यांच्या अध्यक्षतेत डॉ. होमेंद्र येडे डॉ. बाबुरावजी कोरे ,डॉ. प्रभाकर गहाणे ,डॉ. सतीश लंजे, डॉ.धनंजय कापगते डॉ. परमानंद कटाने डॉ. तुषार रहिले डॉ.आशिष नाईक डॉ. दीपक उजवणे डॉ. प्रवीण उजवणे डॉ. शेख डॉ. महेश गिरीपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरीपण या उद्घाटन प्रसंगी मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अजय संभाजी लांजेवार यांनी केले आहे

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंती निमित्त समस्त शिवभक्तांना त्रिवार मानाचा मुजरा…| शुभेच्छूक १. श्री.झामसिंगजी येरणे,अध्यक्ष,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी २. डाॅ.श्री.सुनिलकुमार येरणे, उपाध्यक्ष,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी ३. श्री.अनिलकुमार येरणे,सचिव,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी