सडक-अर्जुनी(अनिल मुनीश्वर):—————-तालुक्यातील श्री शिव संस्थान डोंगरगाव (पहाडीटोली) खजरी येथेमहाशिवरात्री निमित्त दि.१५ फेब्रुवारी २०२६ व १६ फेब्रुवार २०२६ रोजी दोन दिवसीय महाशिवरात्री यात्रेचे आयोजन श्री शिव मंदीर सेवा ट्रस्टतर्फे हरि ओम सामाजीक मंडळ डोंगरगाव (पहाडीटोली) ख. च्या वतिने आज चौदा वर्ष पूर्ण झाली. महाशिवरात्रीच यात्रा निमित्त रात्री किर्तन दुसऱ्या दिवसी गोपालकाला व सहभोजनाचा कार्यक्रम त्यात गावातील आणी आजुबाजूच्या परिसरातील तिन ते चार हजार भाविक – भक्तगन होते कार्यक्रमाचे पाहुणे-जिल्हा परिषद सदस्य भुमेश्वर पटले, जि.प. सदस्या कविताताई रंगारी, पं. समिती सभापती चेतन वडगाये, माजी उपसभा राजेश कठाणे, ग्रा.पं. डो. सरपंचा डॉ. पोर्णिमाताई गणवीर, उपसरपंच ज्ञानेश्वर खोटेले सर्व ग्रा. पं. डों. पदाधीकारी, पो. पा. रंजुताई चाचेरे,तं. मु. अध्यक्ष पुंडलीक लोजेवार, माजी जि.प. सदस्या छायाताई चौव्हाण, माजी सरपंचा पुष्पाताई खोटेले, माजी सरपंच दिनेश हुकरे, जि.प.व.प्राथ.शाळा मुख्या. एम. व्हि. येरणे, घनश्याम डोंगरवार सर, माजी उपसरपंच उमरावजी मांढरे खजरी
, श्री शिव संस्थानचे अध्यक्ष खुशाल पु. कठाणे, उपाध्यक्ष खेमराज सा. हुकरे, सचिव विनायक ह. लांजेवार, कार्यवाह मनोहर ह. खोटेले व सर्व सदस्यगण महाशिवरात्री यात्रा कार्यक्रमाला उपस्थित होते.









