सडक अर्जुनीत मंडल यात्रेचे जोरदार स्वागत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(निखिल अ. मुनिश्वर):———–
देशात सात ऑगस्ट १९९० ला मंडळ लागू झाल्याची घोषणा करण्यात आली,मंडल आयोगाने ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याने हा दिवस ओबीसी अधिकार दिन म्हणून साजरा व्हावा या निमित्ताने नागपूर येथून जनजागृतीपर मंडल यात्रा काढण्यात आली ही यात्रा सहा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सडकअर्जुनी येथील दुर्गा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुष्पहार घालून, समाजबांधवांच्या वतीने मंडल यात्रेचे मुख्यसंयोजक उमेश कोराम आणि त्यांच्या सहकार्याचे स्वागत करण्यात आले, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीचा बॅकलाग भरून काढावा,प्रत्येक तालुक्यात वस्तीगृह व्हावे, क्रिमीलेयर अट रद्द व्हावी, यासारख्या मागण्या घेऊन ही मंडल यात्रा 2 ऑगस्टला नागपूर येथून निघाली व वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली,नवेगावबांध मार्गे सडकअर्जुनी वरून गोंदियाकडे रवाना झाली यावेळी माजी सामाजिक न्यायमंत्री,आ.राजकुमार बडोले,ओबीसी संघटनेचे दिनेश हुकरे,नगरसेवक देवचंद तरोने, बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदना डोंगरवार,सरपंच माधव तरोने, सभापती चेतन वळगाये,गायत्री इरले पुष्पा खोटेले,कुणबी समाजाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,रोशन बडोले, जितेंद्र शहारे,मधुसूदन दोनोडे,अनिल मेश्राम टीकाराम भेंडारकर अरविंद मेंढे,ओमप्रकाश टेंभुर्णे,शाहिद पटेल, ओमराज दखणे,योगराज दोनोडे,अशोक लांजेवार, चिल्या ब्राह्मणकर,शालिंदर कापगते,भूमेश्वर शेंडे निशांत राऊत,ईश्वर कोरे,अरविंद फुंडे, नगरसेवक असलेश अंबादे,सरपंच तुलसीदास शिवणकर, हरिदास हत्तीमारे, हरीश कोहळे,संतोष लाडे,बंडू कावडे, किशोर शेंडे, स्वप्निल ब्राह्मणकर, प्रकाश काशीवार,खुमेंद्र टेंबरे, इरफान शेख व ओबीसी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल