येणारे प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी नव्या आव्हानांसह नव्या संधी घेऊन येते. आज आपण सर्वजण २०२६ या नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. हे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी आनंददायी, आरोग्यदायी आणि भरभराटीचे ठरो.
आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
किशोर डोंगरवार
अध्यक्ष
गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित र.नं.01








