जांभळी/दोडके येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व शस्त्रक्रिया शिबिर,

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):——- —– जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व मा.इंजि.आनंदभाऊ चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर..माऊली फाउंडेशन गोंदिया आणि महात्मा ‘आय’ बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा लाभ घ्यावा..!🙏🙏दि:25/01/026 📍 स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी/दोडके..!!👍

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली