प्रवीण दरवडे क्रिकेट ॲकॅडमी चे उद्घाटन 18 जानेवारीला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):————–
येथील पहिलीच प्रवीण दरवडे क्रिकेट अकॅडमी उद्घाटन 18 जानेवारी 2026 ला सकाळी अकरा वाजता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनिअर राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत एमसीए गोंदिया चे व्हीसीए प्लेयर स्टेटस पॅनल अंपायर उपेंद्र थापा यांच्या हस्ते आमदार राजकुमार बडोले यांच्या घरासमोरील पवन कुमार अग्रवाल यांच्या पटांगणावर होणार आहे
तरीपण क्रिकेट रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे…

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.