सडकअर्जुनी(निखिल मुनीश्वर):——- ——–
तालुक्यातील पाटीलटोला /कन्हारपायली येथील कैलास केवळराम पंधरे यांची निवड SCC GD मधून BSF मध्ये निवड करण्यात आली.
गरीब कुटुंबातील मुलगा आपल्या जिद्दीने व सतत मेहनतीने यश सपादन केले आहे.
कैलास केवळराम पंधरे यांनी यशाचे श्रये, आई वडील, भाऊ, शिक्षक व मित्राना दिले आहे.
मुलाच्या निवडी बाबत पाटीलटोला /कन्हारपायली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी मिलिंद मेश्राम कन्हारपायली,सौरव उईके, विशाल लोणारे,दिलीप गभने, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, उपाध्यक्ष ओमप्रकाश टेम्भूरणे,गुरुशंकर वट्टी, रोहित लोणारे,धम्मदीप रामटेके,अभय मेश्राम, राजेश पंधरे यांनी अभिनंदन केले आहे…








