Edition

📅
-- --:--:--

26 ला गोंदिया जिल्हा महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणीची सभा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

26 ला गोंदिया जिल्हा महिला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणीची सभा 

गोंदिया:-

जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आदरणीय श्री प्रफुल पटेलजी, खासदार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात व खासदार आदरणीय श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री राजकुमार बडोलेजी, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्षा सौ.राजलक्ष्मी तूरकर यांच्या उपस्थितीत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नविन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्याकरीता तसेच संघटनात्मक चर्चा करण्याकरिता बैठक आयोजित करण्यात येत आहे.

 तरी गोंदिया जिल्ह्यातील सर्व महिला तालुका अध्यक्षा आणि तालुका स्तरीय व जिल्ह्यातील सर्व आजी-माजी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीला न चुकता उपस्थित राहावे ही विनंती.

*दिनांक २६/१०/२०२६ सोमवारला दुपारी १२:०० वाजता* 

*स्थळ* :- *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रेलटोली ऑफिस गोंदिया*

                     विनीत 

               रजनी गिऱ्हेपुंजे, 

अध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, गोंदिया जिल्हा

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

समता, बंधुता आणि मानवता हाच खरा बुद्धांचा धम्म! इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन; तुमसर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा सुप्रसिद्ध गायिका सोनम पवार यांच्या गायनसेवेने उपस्थितांची मने जिंकली

error: Content is protected !!