सडक अर्जुनी (अनिल मुनिश्वर):———–=-
तालुक्यातील जांभळी/ दोडके येथे आयोजित अटल क्रीडा तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत सुरू असलेल्या तालुका स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले आमदार यांच्या हस्ते पार पडले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया हे होते तर, स्वागताध्यक्ष पंचायत समिती सडक अर्जुनी चे सभापती चेतन वडगाये, सुरेश हर्ष अध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य क्रीडा जिल्हा परिषद गोंदिया ,फरेन्द्र कुतिरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, भुमेश्वर पटले जिल्हा सदस्य, निशा काशीवार उपसभापती ,कविता रंगारी जिल्हा परिषद सदस्य, चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्य ,निशा तोडसे जिल्हा परिषद सदस्य ,आदित्य ठाकरे खंडविकास अधिकारी ,लक्ष्मण चव्हाण गट शिक्षणाधिकारी अल्लाउद्दीन राजानी पंचायत समिती सदस्य , रुकीराम वाढई पंचायत समिती सदस्य, दिपाली मेश्राम पंचायत समिती सदस्य, संगीता खोब्रागडे , अविनाश काशीवार अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती , राजेश सोनवणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत चे सरपंच रंजीता कोराम, उपसरपंच विजय सोनवाणे , श्रीनिवास पलकंवार ,ग्रामपंचायत सदस्य गिरधारी कुतिरकर, छाया मंडारे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .
दिनांक 21 डिसेंबर दोन वाजता प्रेक्षणीय कवायत व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले . सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रशांत पडोळे गोंदिया भंडारा यांच्या शुभहस्ते पार पडले, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तथा डिस्टिक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे सावन बहेकार सेवा संस्था अध्यक्ष गोंदिया, पोलीस पाटील नेहरू उईके, पत्रकार अशोक इडपाचे ,रूपचंद उईके,अध्यक्ष जंगल कामगार गणेश राऊत ,अध्यक्ष सेवा सोसायटी,.सुनिता इडपाचे कनिष्ठ अभियंता सडक अर्जुनी, निर्मला उइके माजी सभापती अमोल पाटील मुंगमोडे, उद्योजक गोंदिया देवचंद सोनवणे ,उद्योजक तिल्ली मोहोगाव अभिमन पुसान, मच्छी संस्था अध्यक्ष मोरेश्वर कुतिरकर, देवराम मडा रे, मेघराज सिरसाम , मनोज थाटे ,नरेश मेंढे ,गोवर्धन काळसर्पे, परिहार मॅडम गटशिक्षणाधिकारी, एल डी चव्हाण केंद्रप्रमुख एन शी. बिजेवार केंद्रप्रमुख एम. एम. कुरंजेकर केंद्रप्रमुख सूर्यकांता हरीणखेडे केंद्रप्रमुख करुणा वासनिक , किशोर डोंगरवार मुख्याध्यापक जांभळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडले.









