मोदी सरकारच्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
###########################
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव केंद्रीय मंत्री मंडळात घेतला बदल तालुका सडक अर्जुनी च्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जातीनिहाय जनगणना होणार आहे त्यांचा फायदा देशातील दलित पिडीत आदिवासी इतर मागासवर्गीय वर्गातील लोकांना होईल
भाजपाचे सडक अर्जुनी मंडल अध्यक्ष राजेश कठाणे, सौंदड मंडळ अध्यक्ष विलास बागडकर, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपसरपंच दिनेश मुनिश्वर,शांलिदर कापगते, गिरधारी हत्तीमारे,युनुस पटेल,हेमंत तरोने,हरिश्चंद्र लांजेवार,तुका राणे,विनोद बारसागडे,संदीप रामटेके तुलाराम येरणे विनोद काशिवार, सरपंच देवानंद वंजारी,खेमराज भेंडारकर,महिपाल बडोले, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंती निमित्त समस्त शिवभक्तांना त्रिवार मानाचा मुजरा…| शुभेच्छूक १. श्री.झामसिंगजी येरणे,अध्यक्ष,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी २. डाॅ.श्री.सुनिलकुमार येरणे, उपाध्यक्ष,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी ३. श्री.अनिलकुमार येरणे,सचिव,कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था,देवरी