Edition

📅
-- --:--:--

छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देवरी(निखिल मुनीश्वर ):-

  •  दिनांक ३०/०६/२०२६ रोज मंगळवारला स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथे” शाळा प्रवेशोत्सव “साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित वर्ग ५ व ८ तसेच ११ च्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच वर्ग ६,७,९,१० व १२वीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. त्यानंतर वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांना नवीन वर्गाची पाठ्यपुस्तके देण्यात आले. तद्नंतर विद्यालयाचे प्राचार्य मा एम.जी.भुरे   सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अशा प्रकारे शाळाप्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail