Edition

📅
-- --:--:--

निधन वार्ता 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मीराबाई मोतीराम ब्राह्मणकर

सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा(पांढरी) येथील सहकारी राईस मिल चे संचालक रमेश ब्राह्मणकर यांच्या आई मीराबाई मोतीराम ब्राह्मणकर वय 85 यांचे वृद्धापकाळाने दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना दोन मुली व सहा नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार असून त्यांचे अंत्यसंस्कार उद्या 13 जुलै 2026 सोमवारला डुंडा (पांढरी)येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail