Edition

📅
-- --:--:--

जि. पं. सदस्य डॉ. भूमेश्वर पटले यांनी केली माताटोली,पळसगाव येथील पाणी टंचाई दूर…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सडक अर्जुनी(निखिल मुनीश्वर ):——————————————-_——————————–तालुक्यातील पळसगांव येथे या पूर्वी जि.प. सदस्यांनी १० बोरवेल मंजूर करून काम पूर्ण झाले आहे. आणि त्याचा उपयोग सुद्धा गावकरी घेत आहेत. महिलांनी पाणी टंचाई समस्या विषयी मागणी पं.स. स /अर्जुनी येथे केली. त्या समस्याची त्वरित दखल घेऊन ग्रा. पं. सचिव भगतराम लांजेवार यांच्याशी संपर्क साधून पळसगांव (माताटोली )येथे १५ वा वित्त आयोगाच्या निधीने बोरवेल खोदून  पाण्याची समस्या दूर करण्यात आली. सदर समस्या संपूर्ण गावात नसून मौजा पळसगांव, आकरटोली, माताटोली येथे लघु नळ पाणी पुरवटा योजना निर्माण करण्यात यावी असी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भुमेश्वर पटले यांनी ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. गोंदिया येथे मागणी केली आहे.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail