Edition

📅
-- --:--:--

गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गोंदिया (अनिल मुनीश्वर):—

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, येथे गोंदिया शहरातील अनेक युवकांनी खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील सर्वश्री वैभव लदरे, सोमू लदरे, संस्कार लदरे, अंकित लदरे, जय महावत, रणजित बरिसाल, असुतोष व्यास, विवेक बिरिया, दुर्गेश चिंचखेडे, मनीष बोरकर, प्रांजल चुटेलकर, सागर जनेवार, ब्रिजेश बैरिसाल,पिंकी लदरे, अंश माहुरे, लकी हतकया, वेदांत लदरे, अभिषेक चिमोटे, विवेक डाखा, आदी शेंद्रे, अजय सोनी, शशिकांत बैरीशाल, रिषभ बैरीशाल, अंसू बिरिया, वैभव बिरिया, पपू दानवे, ओम छडीमलक, भोला राऊत, देवा कावडे, सागर चौहान, उमेश बोरकर, लिंगराज नागज्योती, यश बैरीशाल, आशु, समुद्रे, गणेश मारवाडे, अजय सोनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी नगरसेवक श्री लोकेश यादव व उपस्थित होते. या प्रवेशामुळे गोंदिया शहरातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेला मजबूती मिळणार असून पक्षाची संघटन अधिक मजबूत होईल. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात व खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात गोंदियाच्या विकास अधिक जलद गतीने होणार असा विश्वास सर्व युवकांनी त्यांनी व्यक्त केला.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail