Edition

📅
-- --:--:--

छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवरी(निखिल मुनीश्वर):-

स्थानिक छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. ०५/०६/२०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. झामसिंगजी येरणे, अध्यक्ष, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था, देवरी हे होते. तसेच प्रमुख अतीथी म्हणून डॉ. उपदेश लाडे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी व डी. फार्मसी), देवरी, कु. शाजिया पठाण, एच.ओ.डी., श्री. चंद्रशेखर बडवाईक, अकॅडमीक को-ऑर्डिनेटर, श्री. प्रवीण शहारे, अधिव्याख्याता, कु. डिंपल येसनसुरे, एनएसएस प्रभारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते कॉलेजच्या परिसरात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यात सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

agmnews24
Author: agmnews24

Social share icon buttons

Share करें

✓ Link copy हो गया!

अधिक वाचा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना नागपूर शाखा गोंदिया अपुरे मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा अभाव गस्तीवर बहिष्कार.सभेमध्ये एकमताने निर्णय ______________________________ सभेत हुतात्म स्व. शामु शरणागत यांना वन कर्मचाऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. _______________________________ वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या तीव्र असंतोषाची भावना

traffic tail