कोयलारी/शेंडा येथील शाळा व्यवस्थापन समितीने वनपाल नरेशकुमार पातोडे यांचा केला सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनीश्वर):_________—— दिनांक-०३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयलारी येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मौजा कोयलारी शेंडा येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्यातर्फे नरेशकुमार पातोडे यांची वनपाल पदावर पदोन्नती व पदस्थापना मासुलकसा वन्यजीव येथे झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. चंद्रकलाताई डोंगरवार सदस्या जि. प. गोंदिया, डॉ.डी.एम सुरसाऊत बाम्हणी, कृष्णाजी बावणे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गोंदिया, रजनीकांतजी वालदे सरपंच कोयलारी, अरविंदजी पातोडे किसान बोरवेल सडक अर्जुनी, अजयभाऊ राऊत, दिपकजी पातोडे, विनीत हटवार वनरक्षक कोयलारी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Agm News 24
Author: Agm News 24

और पढ़ें

IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर IAS Officers Transfer News: राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

सडक अर्जुनी येथे एकल महिला सक्षमीकरण कार्य शाळेचे आयोजन,(२३० महिलांना साडीचोळी चे वाटप),एकल महिलांसाठी महिला सक्षमीकरण व स्वावलंबन कार्यशाळा आयोजित करणारी पहिली सडक अर्जुनी नगरपंचायत ठरली राज्यात पहिली

मांडोदेवी देवस्थानमध्ये ३४व्या सर्वजातीय सामूहिक विवाहात लक्ष्‍यापेक्षा अधिक १९१ जोडपी विवाहबद्ध माँ मांडोदेवी धार्मिक पर्यटनस्थळाचे भव्य रूपांतरण घडविण्यास आम्ही कटिबद्ध — राज्य मंत्री एड. आशिष जायसवाल सामूहिक विवाह समिती दोन कुटुंबांचा वेळ व खर्च वाचवणारे महत्त्वाचे व्यासपीठ — आमदार विनोद अग्रवाल